वार्षिक नियोजन

 • जानेवारी

  • 12 ते 19 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह कार्यक्रम आयोजन.
  • दिनांक 26 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण.
  • विविध संस्थांना भेटी देऊन क्रीडा विकास योजना माहीती देणे.
  • युवकांकरीता प्रशिक्षण शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद आयोजन..
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
 •           फेब्रुवारी

  • जिल्ह्यातील अनुदानीत व्यायाम शाळांची शैक्षणीक संस्थांची पाहणी करणे.
  • जिल्हा नियोजन समिती मार्फत उपलब्ध निधी खर्च करणे.
  • जिल्ह्यातील राज्यस्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंकडून सवलत गुण अर्ज भरून घेणे.
  • जिल्ह्यातील शारिरीक शिक्षण शिक्षकांचे चर्चासत्र व प्रशिक्षण.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
 •           मार्च

  • जागतीक महिला दिनानिमित्त महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
  • महिला हक्क व कायदा या विषयी चर्चासत्र आयोजन.
  • महिला आरोग्य व आहार याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन.
  • जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय /राष्ट्रीय खेळाडूंची माहीती असलेली स्पोर्ट्स डिरेक्टरी तयार करणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
 •           एप्रिल

  • जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र धुळेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे.
  • तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे.
  • प्रशिक्षणार्थींकरीता व्यक्तिमत्व विकासकरीता तज्ञांचे मार्गदर्शन करणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
 •           मे

  • 1  मे रोजी जिल्हा युवा पुरस्कार वितरण करणे.
  • उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर आयोजन.
  • खेळनिहाय नियमांची प्रशिक्षण व परीक्षा.
  • नेहरू युवा केंद्रांचे सहकार्याने जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांची यादी तयार करून त्यांना युवक कल्याण विषयक योजनांची माहीती देणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
 •           जून

  • विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके व तज्ञांद्वारे खेळाची माहीती देणे.
  • क्रीडा विभाग योजनांची प्रसिद्धी करणे.
  • तालुका क्रीडा केंद्र प्रमुखांची सभा घेणे व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंबंधी मार्गदर्शन करणे.
  • क्रीडा शिक्षक सभा आयोजन करणे.
  • क्रीडा शिक्षकांना योग प्रशिक्षण देणे.
  • 21 जून रोजी जागतीक योग दिन साजरा करणे.
 • जुलै

  • शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात सहविचार सभा आयोजन करणे.
  • क्रीडा स्पर्धा वेळापत्रक तयार करणे
  • क्रीडा स्पर्धांचे प्रवेश अर्ज स्विकारणे.
  • क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
  • शाळास्तर क्रीडा नैपुन्य चाचण्यांचे आयोजन करणे
 •           ऑगस्ट

  • 29 ऑगष्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणे.
  • क्रीडा दिना निमित्त विविध खेळांच्या स्पर्धा घेणे.
  • तालुका/जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
  • क्रीडा पुरस्कार माहिती देणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
  • तालुकास्तर क्रीडा नैपुन्य चाचण्यांचे आयोजन करणे.
 •           सप्टेंबर

  • स्वयं रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम करणे.
  • विविध तालुका/जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
  • शालेय विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
  • क्रीडा विभागाच्या योजनांची माहीती देऊन प्रस्ताव प्राप्त करून घेणे.
  • सांसद आदर्श ग्रामयोजनांतर्गत असलेल्या गांवांमध्ये विविध क्रीडा उपक्रम राबविणे.
  • जिल्हास्तर क्रीडा नैपुन्य चाचण्यांचे आयोजन करणे
 •           ऑक्टोबर

  • विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
  • जिल्ह्यातील विविध शासकिय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे करीता योगासन प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
  • शासकिय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
  • जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
 •           नोव्हेंबर

  • राज्यस्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
  • हिवाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.
  • क्रीडा शिक्षकांना योग मार्गदर्शन.
  • क्रीडा विकास योजना कार्यवाही.
  • जिल्ह्यातील पत्रकारांकरीता योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
 •           डिसेंबर

  • दिनांक 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करणे.
  • विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षण आयोजन करणे.
  • सायकल रेस व दौड आयोजन करणे.
  • जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे क्रीडा शिक्षकांचा गौरव करणे.
  • 21 तारखेला प्रत्येक शाळा/महाविद्यालयात योगासन कार्यक्रम राबविणे.
  • क्रीडाचर्चा सत्र व प्रदर्शन आयोजन करणे.