क्रीडा संकुल

तालुका धुळे

तालुका क्रीडा संकुलाचे नाव

तालुका क्रीडा संकुल, धुळे

तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता
गरूड मैदान, साक्री रोड, धुळे
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल
शासकीय जागा सिटी सर्व्हे नं. 3483/अ/3/1चेक्षेत्र13528.4चौ.मि.(2.5एकर) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.
प्राप्त अनुदान
रु.१००.००लक्ष
पुर्ण सुविधा
कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल मैदाने, खेळाडूं करीता निवास व्यवस्था, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रेक्षकगॅलरी, व्यापारीगाळे, हॉल. ई.

9 10 11
7

तालुका साक्री

तालुका क्रीडा संकुलाचे नाव

तालुका क्रीडा संकुल, साक्री

तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता
न्यु इंग्लिश स्कुल जवळ, साक्री-सुरतरोड, साक्री, जि. धुळे
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल
शासकीय गट नं. मधील 10560.6 चौ. मि. शासकीय न्यु. इंग्लिश स्कुल साक्री कराराने 70350 चौ. मि.
प्राप्त अनुदान
रु. 87.95 लक्ष
पुर्ण सुविधा
सुविधा बहुउद्देशिय हॉल, कार्यालय, संरक्षक भिंत, खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान ई.
काम सुरु असलेल्या सुविधांची नांव
200 मी धावनमार्ग, पॅव्हेलियन, खुले प्रेक्षागृह, ई.
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक
मार्च 2017

8 5 6 2

तालुका शिरपुर

तालुका क्रीडा संकुलाचे नाव

तालुका क्रीडा संकुल, शिरपुर

तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता
आर सी पटेल प्राथमिक शाळेजवळ, शिरपुर, जि. धुळे
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल
2.5 एकर जागा नगरपरिषद शिरपुरच्या मालकीची सिटी सर्व्हे नं.283-285 पैकी प्राथमिक शाळेच्या बाजूची जागा सर्वसाधारण सभा ठराव क्र.179
दि 11/11/2003 अन्वये संकुलसमितीस करारनाम्याव्दारे प्राप्त
प्राप्त अनुदान
रु 100.00 लक्ष
पुर्ण सुविधा
सुविधा बहुउद्देशिय हॉल, कार्यालय, संरक्षक भिंत, बास्केट बॉल मैदान,खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान ई.
काम सुरु असलेल्या सुविधांची नांव
200 मी धावनमार्ग, ई.
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक
मार्च 2017

4 3

जिल्हा धुळे

जिल्हा क्रीडा संकुलाचे नाव

जिल्हा क्रीडा संकुल, धुळे

जिल्हा क्रीडा संकुलाचा पत्ता
जिल्हा क्रीडा संकुल, वाडीभोकर रोड, वलवाडी, जि. धुळे
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल
वलवाडी शिवार 12.5 एकर जागा, धुळे
प्राप्त अनुदान
रु 800.00 लक्ष
पुर्ण सुविधा
400 मी धावन मार्ग, खुले प्रेक्षगृह, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, लॉनटेनिस मैदान, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, कुस्ती, रायफलशुटींग, टेबलटेनिस, तायक्वांदो हॉल, जलतरण तलाव, स्क्वाश हॉल, अद्यावत जिम, कॅफेटेरीया, मुले/मुली स्वतंत्र वसतीगृह, व्यापारी गाळे ई.

12 13 14 18 16 1520 19 17 1